Ready to win again thought blog

 


Ready to win again



Ready to win again




पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.🤟


एकावेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल.👍






https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/relationship-thought-blog.html

https://webdesigningtheory.blogspot.com/2022/10/web-desingning-in-form-tag.html



Don't be arrogant thought blog



Don't be arrogant




   जेव्हा आपली नखं वाढतात          तेव्हा आपण नखं कापतो बोटं   नाही, त्याच प्रमाणे जेव्हा   गैरसमजातून नाती तुटायची वेळ    येते, तेव्हा अहंकार तोडावा लागतो नाती नाही.





https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/explanation-thought-blog.html

https://webdesigningtheory.blogspot.com/2022/11/html-patterns-attributes-web-designing.html




Find a way to do it thought blog

 

Find a way to do it 





माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.          मार्ग नाही सापडत.






https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/in-solitude-thought-blog.html

https://webdesigningtheory.blogspot.com/2022/11/css-inline-block-web-designing.html






Life is a game of cards thought blog

  

Life is a game of cards


 आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश          अवलंबून असते.







https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/explanation-thought-blog.html

https://webdesigningtheory.blogspot.com/2022/11/css-in-combinators-web-designing.html

https://webdesigningtheory.blogspot.com/2022/10/web-desingning-in-list-attributes-tag.html





In Solitude thought blog

 

       in solitude




   आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत 
जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, 
  तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त 
           स्वतःशी होतो.







https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/explanation-thought-blog.html

https://webdesigningtheory.blogspot.com/2022/11/type-of-css-selectors-web-designing.html






Relationship thought blog

 

         Relationship 


नाती कितीही वाईट असू दे ती कधीही तोडू नका कारण,
पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर,
आग तरी विझवु शकते





https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/time-is-important-thought-blog.html


Explanation thought blog

 

         Explanation


  आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसतेअन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.



https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/trust-yourself-thought-blog.html?m=1










unstoppable work though blog

 

  Unstoppable work


unstoppable work



व्यक्तिने न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

प्रयत्न करत राहील पाहिजे.



https://webdesigningtheory.blogspot.com/2022/11/web-desingning-in-frame-tag.html?m=1







Trust yourself thought blog


      Trust yourself 


Trust yourself


व्यक्तीने ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.        

                🤟💫👍












Time is important thought blog

 

Time is important 

Time is important



जगात मधील सर्वात महागडे, अनमोल  Gift म्हणजे वेळ... कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणारी नसते.











Knowledge important thought blog

 

        knowledge is important 



माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.








Hard work is successful thought blog

 

     Hard work is successful 




ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात आणि प्रेरणा घेतात




https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/humans-should-be-humble-thought-blog.html?m=1





Humans should be humble thought blog

 

             Humans should be humble





मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.


म्हणून नेहमी मनुष्यने  नम्रतेने वागावं मनानं माणुसकी आपल्या जवळ येते.







https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/good-thought-thought-blog.html?m=1






Negative thoughts thought blog


             Negative thoughts 

  



 तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. 


म्हणून नेहमी आपण आपले वाईट विचार आपल्या मना पासून दूर ठेवावे.







Good thought thought blog

  

      Good thought is life changing 




तुमचा आताचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि, बदलेल तुमचे आयुष्य.



https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/strength-thought-blog.html?m=1



Make a bet with yourself thought blog

 

      Make a bet with yourself 




पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हरेल.




https://webdesigningtheory.blogspot.com/2022/09/web-desingning-in-mean-html-tag-part-4.html?m=1







Strength thought blog

 

          Strength 




खेळ’ असो वा ‘आयुष्य
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असतो..




https://webdesigningtheory.blogspot.com/2022/10/web-desingning-in-form-tag2.html?m=1




 

Proves achievement thought blog

 

                 Proves achievement





आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करायचे असतें, की, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.                 

              🏆🎊🥳🤟



 https://webdesigningtheory.blogspot.com/2022/06/website-work.html?m=1





Never give up thought blog


           Never give up 





 जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते.
नवीन प्रवास सुरु होण्याची.

             🥳,🥳🥳


https://webdesigningtheory.blogspot.com/2022/06/website-work.html?m=1

https://thoughtofeveryday.blogspot.com/2022/11/proves-achievement-thought-blog.html







Life in thought blog

 

जीवन 




जीवन  हे  छोट आहे. पण
जीवनात रंग भरून ते सुंदर करता येत असते.
आणि सुंदर जगायचं असते


 हे जीवन असते 
कसं जगायचं ज्याचं त्याने ठरवायचं असतं .हे जीवन सुंदर असते.



Visit this link to extra information 






Ready to win again thought blog

  Ready to win again पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते . 🤟 एकावेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या...